Jago Mohan Pyare Title Song lyrics is upcoming TV Serial on Zee Marathi. Composed by Rohit-Shridhar, lyrics by and sung by Juilee Joglekar and Rohit Raut.
कितीहा छळ
बायको करते माझ्यावर
उगाच बोलते नी
नाचतो मी तालावर
किती सहु रे
किती बघू रे
हा त्रास आता
जीव घेणा रे..
जागो.. जागो मोहन प्यारे …
उगाच वाळवळतो
हा संशयाचा किडा
शहाणी ठरते बायको
नी नवरा ठरतो वेडा
कधी कधी हे वाटते
की व्हावी जादू आता
परी दिसावी अन म्हणावी
‘क्या हुकूम हें आका?’
करा दया रे
नी सोडवा रे
अशी व्यथा ही
माझी ऐका रे
कितीहा छळ
बायको करते माझ्यावर
उगाच बोलते नी
नाचतो मी तालावर
किती सहु रे
किती बघू रे
हा त्रास आता
जीव घेणा रे..
जागो.. जागो मोहन प्यारे …
उगाच वाळवळतो
हा संशयाचा किडा
शहाणी ठरते बायको
नी नवरा ठरतो वेडा
कधी कधी हे वाटते
की व्हावी जादू आता
परी दिसावी अन म्हणावी
‘क्या हुकूम हें आका?’
करा दया रे
नी सोडवा रे
अशी व्यथा ही
माझी ऐका रे
No comments:
Post a Comment